Talent Search Examination

Adarsh Questions

शिक्षण विभाग ( प्राथमिक ), जिल्हा परिषद कोल्हापूर

Talent Search Examination

प्रज्ञाशोध परीक्षा, इ. 3 री. :-

1. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. 100 प्रश्न व 100 गुण आहेत.

2. उत्तरपत्रिका HTML,CSS,JAVA कोडींग पद्धतीने व स्वतंत्र आहे. खालील 4 पर्यायपैकी योग्य पर्याय क्लिक करून टीकमार्क मार्क करावयाची आहे.

3.सर्व उत्तरे क्लिक करून टीकमार्क केल्यावर ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी "निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा."शेवटी या शब्दावर क्लिक करून ऑनलाइन निकाल प्राप्त करता येतो.

4.ऑनलाइन निकाल मध्ये मिळालेल्या गुणाची टक्केवारी व अपेक्षीत उत्तरांचे पर्याय यांची माहिती घेता येते.


▇ WELCOME TO ADARSHSHALA ▇

TYPE YOUR NAME AND SURNAME

खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. "पतंग उडविणे" हा खेळ सर्व आबालवृद्धांना आवडणारा खेळ आहे. पतंगाचा उल्लेख रामायणात आढळत असल्यामुळे पतंग उडविण्याची सुरुवात भारतात झाली असे लोकांचे म्हणणे असेल, तरी पतंगाची ओळख चिनी व्यापाऱ्यानीच करून दिली.

गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये घराच्या गच्चीवर "पतंग महोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करतात. रंगी बेरंगी पतंग, त्यासाठी तयार केलेला दोरा व त्याचे रीळ ही या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. विमानाचा विकास घडविण्यात पतंगाचा सिहांचा वाटा आहे. राईट बंधूंनी १९०३ साली पतंगाच्या तंत्राचा वापर करून पहिले विमान बनवले.

1.प्रश्न 1. पतंगाची ओळख प्रथम कोणी करून दिली ?

चिनी व्यापाऱ्यांनी.
मुलांनी.
राईट बंधूंनी.
रामायणाने.


2. "निरुत्साह" या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द कोणता आलेला आहे ?

आवडणार
उत्साहात.
रंगीबेरंगी.
विकास.


3. राईट बंधूंनी कशाचा शोध लावला ?

पतंग.
रीळ.
मांजा.
विमान.


4.मिरवणुकीत .............हत्ती चालवत होता.

भालदार.
मदारी.
माहूत.
दरवेशी.


5.हत्तीचा ताबा ठेवण्यासाठी त्याच्याजवळ ...............होता.

खंजीर.
अंकुश.
त्रिशुल.
भाला.


6.हत्तीवर बसण्यासाठी सुशोभित.........होती.

बैठक.
गच्ची.
अंबारी.
पालखी.


7.कन्या या शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

मुलगी.
तनुजा.
पुत्री.
सरीता.


8.गटा न बसणारा शब्द कोणता ?

संघ.
गट.
कळप.
चमु.


9. टोपलीत आंबा, केळी, बोर, द्राक्षे, सिताफळे, कैऱ्या, कलिंगड इत्यादी फळे आहेत, या वाक्यातील अनेकवचनी फळे किती आहेत ?

चार.
पाच.
सहा.
तिन.


10. खालील शब्द गटातील निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता ?

खोरे.
दारे.
तारे.
घरे.


11.डोंगर पोखरून.............काढणे हा म्हण पूर्ण करा.

माती.
गोगलगाय.
उंदीर.
वाळू.


12.टाळी वाजताच चिमण्या..............उडून गेल्या.

गरकन.
भुर्रकन.
जोरात.
पटकन.


13.ढगांचा गडगडाट तसे विजेचा....... .

चमचमाट.
लखलखाट.
छनछनाट.
घणघणाट.


14.श्रोता' या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?

भाषण वाचणारा.
भाषण करणारा.
भाषण लिहीणारा.
भाषण ऐकणारा.


15.जय या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता ?

जिंकणे.
विजय.
अजय.
पराभव.


16.गाण्याचा "नाद" असणाऱ्याच्या कानी दुसरा कोणताही नाद पडत नाही. अधोरेखीत शब्दाचा अर्थ सांगा.

आवाज.
छंद.
गोडवा.
स्वर.


17.योग्य पर्याय लिहा. डॉ. भिसेंनी औषधाचा शोध ................

लावेल.
लावतात.
लावला.
लावतील.


18.बाराखडीचा योग्य क्रम असलेला पर्याय कोणता ?

तेज, तोल, ताक, तुम्ही.
ताक, तुम्ही, तोल, ताक.
ताक, तुम्ही, तेज, तोल.
ताक, तेज, तुम्ही, तोल.


19. रानपाखर या कवितेचे कवी कोण ?

गोपीनाथ.
अनंत भावे.
राजा ढाले.
शैला लोहिया.


20.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
उदाहरणार्थ.
उदारणार्थ.
उदाहर्णाथ.
उदाहरणाथ.


21.खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील मधले अक्षर ओळखा. श र क्ती स्म ण

श.
र.
ण.
क्ती.


22.'उंट' विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

उंटणी.
उंटीणी.
सांडणी.
उंटनी.


23. आईने राजूला 'दंड' दिला'. या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा अर्थ सांगा.

काठी.
बक्षीस.
हात.
शिक्षा.


24.'पालथ्या घड्यावर पाणी' या म्हणीचा अर्थ सांगा.

केलेला उपदेश वाया जाणे.
उलट्या घागरीवर पाणी ओतणे.
शिकवलेले समजले असे म्हणणे.
एखाद्या गोष्टीत आवड नसणे.


25.'गळा कापणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

इजा करणे.
विश्वासघात करणे.
अडचण येणे.
कपडा शिवणे.


26.आइस्क्रिम कोनाला किती कोपरे असतात.

तीन.
दोन.
एक.
शून्य.


27.७९ ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहीतात.

एकोणव्वद.
एकोणऐशी.
एकोणसत्तर.
सत्याण्णव.


28.खालीलपैकी कोणत्या संख्येतील ९ ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे ?

७९८.
७९०.
९००.
७८९.


29.'आठशे नऊ' ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल ?

८९०.
८९.
८००९.
८०९.


30. ७,०,२ या अंकांनी बनलेली सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती ?

२०७.
२७०.
७०२.
७२०.


31.खालीलपैकी कोणती संख्या तीन अंकी नाही ?

१००.
०९९.
९०१.
९००.


32.५००+८९+९ यांची एकूण बेरीज किती ?

६७९.
५८८.
२२९०.
५९८.


33.९ शतक = ......................

८ शतक-१० दशक.
८ शतक + ८ शतक.
८ शतक १ दशक.
५ शतक ४ दशक.


34.कपाटात गाण्यांची १५७ पुस्तके, गोष्टींची २०० पुस्तके व चित्रांची १०२ पुस्तके आहेत तर कपाटातील एकूण पुस्तके किती ?

४९५.
४५९.
५०२.
५९४.


35.२४८ पेक्षा ६०० ही संख्या कितीने जास्त आहे.

४५२.
३५२.
४६२.
८४८.


36.८ ची ७ पट म्हणजे किती ?

१५.
८७.
५६.
६५.


37.५०x ८ किती ?

४०८.
४००.
५०८.
१३०.


38.१३७ + ......=२८९ तर रिकाम्या जागेत कोणती संख्या येईल ?

५२.
१५२.
१५२.
४२६.


39.६७/७= हा भागाकार केल्यावर बाकी किती उरेल ?

3.
५.

०.


40.२ डझन वह्यांची किंमत २१६ रु आहे तर अशा ५ वह्यांची किंमत किती ?

९०.
१०८.
९.
४५.


41.गीताने किराणा मालाच्या दुकानात ३१९ रु चे धान्य खरेदी करून दुकानदाराला ५०० रु. ची नोट दिली तर दुकानदार तिला किती रु. परत देईल ?

१९१.
८१९.
१८१.
१८९.


42. ३७ x ........= ३७० तर रिकाम्या जागेत कोणती संख्या येईल ?

१०.
३०.
१००.
७०.


43.२९ फेब्रुवारीला सोमवार होता तर फेब्रुवारीमध्ये रविवार किती होते ?

५.
३.
६.
४.


44.२० रुपयाच्या ३ नोटा देवून २ रुपयांची नाणी घेतली तर किती नाणी मिळतील ?

२०.
३०.
४०.
६०.


45.२५० मिली = ..................लिटर ?

पाव.
अर्धा.
पाऊण.
एक.


46.द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?

सेंटीमीटर.
मीटर.
लीटर.
किलोग्रॅम.


47.पावणे पाच वाजता घड्याळामध्ये मिनीटकाटा कितीवर असेल ?

३.
९.
६.
१२.


48. चुकीचा दिनांक ओळखा ?

३१ जून.
३१ ऑक्टो.
३१ जुलै.
३१ मे.


49.दर चार वर्षांनी वाढदिवस येणाऱ्या व्यक्तीची खालीलपैकी कोणती जन्मतारीख असू शकते ?

२९ फेब्रु २०१६.
२९ फेब्रु २०१५.
२९ फेब्रु २०१७.
२९ फेब्रु २०१४.


50.तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून दोन अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळते ?

९०९.
९८८.
९९.
९८९.


51.इंग्रजी लिपी मध्ये M नंतर येणारे सातवे अक्षर कोणते ?

T.
R.
S.
U.


52. खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे ?

I.
B.
q.
J.


53. गटात न बसणारा शब्द कोणता ?

rose.
jogs.
nose.
toes.


54.'How are you' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ?

?
.
!
,


55. School या शब्दाशी संबंधीत असलेला शब्द सांगा ?

Shop.
Teacher.
Sky.
House.


56."शुभ रात्री" हे इंग्रजीत कसे म्हणाल ?

Good Morning.
Good Day.
Thank You.
Good Night.


57.खालील अक्षरे वर्णानुक्रमे लावा.

TVUWYX.
TUWVXY.
TUVWXY.
VTUWXY.


58.रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून 'आई' या अर्थी शब्द बनवा m_the_ ?

o, r.
a,r.
i,r.
u,r.


59. खालील शब्दांच्या जोड्यापैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती ?

small x big.
black x board.
first x last.
start x end.


60. Thursday, Friday, ...........,Sunday रिकाम्या जागेत क्रमाणे येणारा वार कोणता ?

Saturday.
Tuesday.
Monday.
Sunday.


61.'quickly' या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

Carefully.
Fast.
Slowly.
Soft.


62.यमक जुळविणाऱ्या शब्दांची योग्य जोडी ओळखा ?

Sing-Song.
Bag-Bat.
Come-Go.
Table-Cable.


63.खालीलपैकी कोणता भाग डोक्याचा नाही.

Mouth.
Hair.
Finger.
Nose.


64.वेगळा शब्द शोधा.

Carrot.
Mango.
Banana.
Guava.


65. खाली दिलेल्या शब्दाशी संबंधीत शब्द शोधा.

Jump.
Chess.
Sleep.
Stand.


66.खाली दिलेल्या तुलनेच्या ठिकाणी योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा.

Blue.
White.
Green.
Black.


67.खालील वाक्यापैकी कोणते ब्रीदवाक्या (motto- मोटो) नाही.

Save Water.
Save Electricity.
Never tell lies.
Eat Fast.


68.'कासव' या शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द कोणता ?

Rabbit.
Kitten.
Tortoise.
Duck.


69. I eat grass. I give milk who am I ?

Dog.
Cow.
Cat.
Hen.


70.जर उजव्या बाजूला वळायचे असेल तर काय सुचना द्याल ?
Turn Right.
Turn Round.
Turn Left.
Turn behind.


71.स्थायूरूप अवस्थेतील पाण्याला ............म्हणतात ?

बाष्प.
बर्फ.
पाणी.
वाफ.


72.आकाशात दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना .........म्हणतात.

पोर्णिमा.
चंद्रकला.
चंद्रकोर.
चांदण्या.


73.चौदाव्या शतकात युरोपमध्ये काळ मोजण्यासाठी कशाचा वापर केला गेला ?

वाळूचे घडयाळ.
घाटिकापात्र.
दिनदर्शिका.
दिवस-रात्र.


74.आपण न थांबता सतत श्र्वासोच्छवास करत असतो त्यास काय म्हणतात ?

श्र्वास.
उच्छवास.
श्र्वसन.
वास.


75.खालीलपैकी कोणाला पाय व पंखही असतात ?

कोळी.
झुरळ.
फुलपाखरू.
पर्याय २ व 3.


76.वनस्पतींचे पोषण कोणत्या मातीमुळे होते ?

लाल.
काळ्या.
कसदार.
रेताड.


77.जुन्या वास्तू, इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे यामुळे ........ची समज येते.

वर्तमानाची.
इतिहासाची.
भूगोलाची.
नकाशाची.


78.पत्र, संगणक, मोबाईल फोन, वर्तमान पत्रे ही .........साधन आहेत ?

संदेशवहनाची.
वाहतुकीची.
व्यापाराची.
मनोरंजनाची.


79.गटात न बसणारा पर्याय निवडा.

गुडघा.
मांडी.
पंजा.
पाऊल.


80.पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याला .........म्हणतात.

परिभ्रमण.
वर्तुळाकार.
परिकक्षा.
परिवलन.


81.पोट भरले की गाई, म्हशी निवांत ठिकाणी बसून ..........

झोप घेतात.
रवंथ करू लागतात.
विश्रांती घेऊ लागतात.
पिलांना भरवू लागतात.


82.............हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे.

परस्पर सहकार्य.
सुरक्षितता.
उत्पादन व सेवा.
मनोरंजन.


83.मोदक, इडली असे पदार्थ ..........करतात.

भाजून.
वाफवून.
उकळून.
तळून.


84.खालीलपैकी कोणता अवयव हा बाह्येंद्रिय नाही.

ह्दय.
हात.
नाक.
कान.


85.दंड आणि आग्रबाहू यांना जोडणारा भाग कोणता ?

मनगट.
घोटा.
गुडघा.
कोपर.


86.हिंदूंचे वर्ष कोणत्या सणापासून सुरु होते ?

गुढीपाडवा.
विजयादशमी.
दिवाळी पाडवा.
नागपंचमी.


87.कोल्हापूर जिल्हामध्ये सर्वात मोठे धरण कोणते ?

तुळशी.
राधानगरी.
पानशेत.
काळम्मावाडी.


88.आईच्या व वडिलांच्या आईला आपण काय म्हणतो ?

काकी.
मामी.
आजी.
आत्या.


89.खालीलपैकी कोणता तालुका कोल्हापूर जिल्हाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात येतो ?

शिरोळ.
गगनबावडा.
गडहिंग्लज.
कागल.


90. कोणत्या साधनामुळे आपल्याला दूरच्या व्यक्तीस क्षणात संदेश देता येतो ?

आकाशवाणी.
फोन.
दूरदर्शन.
संगणक.


91.आपले पैसे कोठे ठेवल्यास सुरक्षित राहतात ?

बँक.
शाळा.
घर.
शेत.


92. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

वारणा.
घटप्रभा.
पंचगंगा.
दुधगंगा.


93.गंधर्वगड कोणत्या तालुक्यात आहे ?

आजरा.
चंदगड.
शाहूवाडी.
भूदरगड.


94.कृष्णा व पंचगंगा संगमावर कोणते पवित्र ठिकाण आहे ?

रामलिंग.
रामतीर्थ.
प्रयाग
नृसिंहवाडी.


95.पाडंवदरा (मसाई पठार) कोणत्या पंचायत समिती आहेत ?

आजरा.
पन्हाळा.
गडहिंग्लज.
राधानगरी.


96.कोल्हापूर जिल्हात किती पंचायत समिती आहेत ?

१०.
११.
१२.
१४.


97.कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे ?

क्रिकेट.
कबडडी.
फुटबॉल.
कुस्ती.


98. वीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी कोठे आहे ?

पन्हाळा.
विशाळगड.
रांगणा.
पारगड.


99.शिवजयंती किती तारखेला साजरी करतात ?

१९ फेब्रुवारी.
३ जानेवारी.
८ मार्च.

१४ नोव्हेंबर.


100.कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पर्जन्यमान कमी आहे ?

गगनबावडा.
आजरा.
राधानगरी.
हातकणंगले
.


▇वरील प्रमाणे आपले नाव टाइप करून सर्व पर्याय उत्तरे काळजीपूर्वक क्लिक करून टीकमार्क केले आहेत का ? आता निकाल पाहण्यासाठी वरील बटनावर क्लिक केल्यावर मिळालेल्या गुणाची टक्केवारी व अपेक्षीत उत्तरांचे पर्याय ही माहिती प्राप्त करता येईल. ▇